फळे वाटप करून वाढदिवस करण्यात आला साजरा... शरणपूर:- देवखिळे मळा ता.नेवासा येथील वृद्धाश्रम मध्ये मा सुशांतभाऊ गोरवे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला,प्रत्येक वर्षी ते आपला वाढदिवस अनाथ आश्रमात जाऊन साजरा करत असतात, तसेच या वर्षी त्यांनी आपला वाढदिवस वृद्धाश्रम मध्ये साजरा केला,या वाढदिवसाच्या निमित्ताने प्रमुख उपस्थिती रेश्मा ताई चांडक मॅडम जनरक्षक सामाजिक संस्था सचिव तसेच संस्थापक आदर्श साळवे, रुषी पवार ,अक्षय वामन, यश सुद्रीक , संतोष निसर्गे ,जगदीश घाडगे,ज्योती रांजणे मॅडम ,रुपाली बैरवा,रेखा माऊलीकर, तसेच संस्थेचे सर्व च पदाधिकारी बाळासाहेब देवखिळे, रावसाहेब मगर, सुधीर भाऊ चव्हाण,सुरेखा मगर ,
इत्यादी पदाधिकारी वर्ग सर्वांनी त्यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या...
No comments:
Post a Comment