माळेगाव पोलीस ठाणे हद्दीतील 23 गावांमधील विविध तक्रारी संदर्भामध्ये तक्रार निवारण दिनाचे आयोजन.. माळेगाव:- दिनांक 2 मे 2023 रोजी सकाळी 10 ते दुपारी 02 :30 वाजताचे दरम्यान माळेगाव पोलीस ठाणे येथे माळेगाव पोलीस ठाणे हद्दीतील 23 गावांमधील विविध तक्रारी संदर्भामध्ये तक्रार निवारण दिनाचे आयोजन करण्यात आले. सदर वेळी एकूण 45 तक्रारदार व विरोधक पोलीस ठाणे येथे हजर राहिले एकूण 21 तक्रारींचे माननीय अप्पर पोलीस अधीक्षक श्री भोईटे यांनी समुपदेशन केल्याने आपसात समझोता होऊन निराकरण झाले सदर वेळी माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी श्री गणेश इंगळे , माळेगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किरण अवचर पोलीस उपनिरीक्षक देविदास साळवे , सहा. पोलीस उपनिरीक्षक जयवंत ताकवणे ,पोलीस हवालदार संजय मोहिते, रमेश शिंदे, विजय जगताप,पोलीस नाईक ज्ञानेश्वर सानप पोलीस नाईक प्रवीण वायसे वालचंद नगर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक रतिलाल चौधर, तसेच माळेगाव पोलीस ठाणे हद्दीतील पोलीस पाटील राजेंद्र तावरे, मुनेश राऊत, नितीन घनवट, श्री सुरेश काटे , सुप्रिया गावडे, राजेंद्र राजगुरू, ईश्वर खोमणे, चैत्राली झगडे, हनुमंत नाळे, रणजीत रावते आणि तंटामुक्ती अध्यक्ष हजर होते माळेगाव येथील पत्रकार श्री कल्याण पाचांगणे , श्री योगेश भोसले, श्री विजय भोसले ,श्री भारत तुपे, श्री प्रणव तावरे , श्री संदीप आढाव हे उपस्थित होते.
Post Top Ad
Tuesday, May 2, 2023
Home
ताज्या घडामोडी
माळेगाव
माळेगाव पोलीस ठाणे हद्दीतील 23 गावांमधील विविध तक्रारी संदर्भामध्ये तक्रार निवारण दिनाचे आयोजन..
माळेगाव पोलीस ठाणे हद्दीतील 23 गावांमधील विविध तक्रारी संदर्भामध्ये तक्रार निवारण दिनाचे आयोजन..
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment