मा.आमदार जयदेव अण्णा गायकवाड यांना महाराष्ट्र साहित्य परिषद चा सत्यशोधक केशव विचारे पुरस्कार मिळाल्याबद्दल सत्कार.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Saturday, May 27, 2023

मा.आमदार जयदेव अण्णा गायकवाड यांना महाराष्ट्र साहित्य परिषद चा सत्यशोधक केशव विचारे पुरस्कार मिळाल्याबद्दल सत्कार..

मा.आमदार जयदेव अण्णा गायकवाड यांना महाराष्ट्र साहित्य परिषद चा सत्यशोधक  केशव विचारे पुरस्कार मिळाल्याबद्दल सत्कार..                                                             पुणे:-  दि.26 पुणे आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ विचारवंत साहित्यिक "आंबेडकर चळवळ " या विषयवारील "सत्यशोधक केशवराव विचारे पुरस्कार" मिळाल्या बद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभाग प्रदेशअध्यक्ष मा.आमदार जयदेव अण्णा गायकवाड यांना महाराष्ट्र साहित्य परिषद चा सत्यशोधक  केशव विचारे पुरस्कार  मिळाल्याबद्दल बौध्द युवक संघटना बारामती यांच्या वतीने व बारामतीतील आंबेडकरी जनतेच्या वतीने त्यांचे अभिनंदन करण्यात आले त्यावेळी बारामती नगर परिषदेचे मा. उपनगराध्यक्ष  नवनाथ  बल्लाळ,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागाचे बारामती तालुका अध्यक्ष अजित कांबळे, बारामती पंचायत समितिचे मा.सभापती संजय भोसले,बारामती दूध संघाचे संचालाक अरविंद गायकवाड, बारामती तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागाचे कार्याध्यक्ष सुशांत जगताप,सामाजिक कार्यकर्ते भाऊ लोंढे यांनी जाऊन पुणे येथे सत्कार केला.

No comments:

Post a Comment