कोरोना काळात हॉस्पिटलमध्ये ज्यादा बिल दिलेल्यानी संपर्क करण्याचे आवाहन...! बारामती:- कोविड काळात कोरोना झालेल्या रुग्णास शासनाच्या आदेशाव्यतिरिक्त हॉस्पिटलमध्ये ज्यादा आकारलेली रक्कम व अनियमितता दिसून आल्याचे स्पष्ट झाल्यास रुग्णालयाचे रजिस्ट्रेशन रद्द करण्याची व कारवाईची मागणी सामाजिक कार्यकर्ते श्री. संतोष जाधव(पत्रकार) करणार असून.लवकरच लेखाजोखा सादर करणार असून काही कागद पत्रे मिळाली असून काही बाकी असल्याने व त्रस्त पेशंट व त्यांचे नातेवाईक यांना आवाहन करण्यात येत आहे की,कोरोना काळात हॉस्पिटल मध्ये ज्यादा बिल आकारणी झालेल्या पेशंट व त्यांचे नातेवाईक यांनी मो.9595628383/9595969559 या नंबरवर संपर्क करावा अथवा प्रत्यक्ष भेट घेऊन कागदपत्रे जमा करावी जेणे करून खरे बिल व डुब्लिकेट बिल तपासणी करता येईल,यासाठी गेली दिड वर्षे पाठपुरावा चालू असून अखेर काही माहीती उपलब्ध झालीय यासाठी लवकरच जनसंपर्क दौरा काढून पेशंट व त्यांच्या नातेवाईक यांच्याशी संपर्क साधणार आहे.
Post Top Ad
Friday, June 30, 2023
Home
ताज्या घडामोडी
बारामती
कोरोना काळात हॉस्पिटलमध्ये ज्यादा बिल दिलेल्यानी संपर्क करण्याचे आवाहन...!
कोरोना काळात हॉस्पिटलमध्ये ज्यादा बिल दिलेल्यानी संपर्क करण्याचे आवाहन...!
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment