*बुद्ध जयंती निमित्त पूजा पाठाचा कार्यक्रम संपन्न*... - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Friday, May 5, 2023

*बुद्ध जयंती निमित्त पूजा पाठाचा कार्यक्रम संपन्न*...

*बुद्ध जयंती निमित्त पूजा पाठाचा कार्यक्रम संपन्न*...

 बारामती:- अखंड विश्वाला सुख आणि शांतीचा संदेश देणारे महाकारुणी तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या 2586 व्या जयंतीनिमित्त डॉ, बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती महोत्सव समितीच्या वतीने डॉ,बाबासाहेब आंबेडकर पुतळा स्मारक या ठिकाणी सकाळी नऊ वाजता पूजा पाठाचा कार्यक्रम संपन्न झाला* *यावेळी तथागत भगवान बुद्ध यांच्या मूर्तीस पुष्पहार अर्पण करून त्रिशरण व पंचशील पठण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली यामध्ये विरोधी पक्ष नेते विजयरावजी गव्हाळे यांनी भगवान बुद्ध यांच्या जीवन कालावरती प्रकाश टाकत मार्गदर्शन केले यावेळी बारामती सहकारी बँक चेअरमन सचिन सातव उपनगराध्यक्ष नवनाथजी बल्लाळ ,भारत दादा अहिवळे,पोलीस उपनिरीक्षक योगेश घोडके, बाळासाहेब माघाडे ,निलेश मोरे ,अनिकेत मोहिते , समता सैनिक दलाचे सदस्य अमोल जी वाघमारे, नगरसेवक गणेश भाईजी सोनवणे , वि श्री कांबळे गुरुजी, रवींद्र पप्पू सोनवणे, मंगलदास निकाळजे, बबलू जगताप अरविंद बगाडे ,विनोद जावळे ,रमेश मोरे सोमनाथ रणदिवे ,नितीन सोनवणे ,निलेश खरात, साधू बल्लाळ ,विश्वास लोंढे, परीक्षित चव्हाण सर, चेतन साबळे, संतोष जगताप, आदी मान्यवर उपस्थित होते*...
  *यादरम्यान पूजा पाठाच्या कार्यक्रमाचे आयोजन डॉ, बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष सिद्धार्थ सोनवणे, कार्याध्यक्ष भास्कर दामोदरे ,उपाध्यक्ष विराज अवधूते ,खजिनदार विशाल गायकवाड ,सह खजिनदार शंकर सोनवणे, सचिव संजय वाघमारे, उपाध्यक्ष संदीप रणदिवे, उपाध्यक्ष आदित्य सोनवणे ,उपाध्यक्ष स्वप्निल गायकवाड ,सहखजिनदार शंकर सोनवणे, सहखजिनदार साहिल मोरे सह कार्यअध्यक्ष आदित्य साबळे, सचिव शुभम काकडे ,सहकार्य अध्यक्ष शुभम गायकवाड यांनी केले*

No comments:

Post a Comment