धक्कादायक..मुलीच्या वडिलांनी धमकीला घाबरुन केली आत्महत्या...
पुणे:-मुलीच्या काळजी पोटी त्रस्त झालेल्या बापाने अखेर शेवट केला याबाबत मिळालेल्या माहितीनुसार तुमच्या मुलीचे लग्न माझ्याशी लावून दिले नाही तर दुसरीकडे कोठे लग्न होऊ देणार नाही, अशी धमकी दिल्याने एका मुलीच्या वडिलाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. परमेश्वर रमेश पात्रे (वय ४०, रा. गोंधळेनगर,हडपसर असे
आत्महत्या केलेल्या वडिलांचे नाव आहे.याबाबत हडपसर पोलिसांनी मुकेश गोपाळ देढे (वय २१, रा.चंदननगर चौकीसमोर, खराडी )याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार जून २०२२ ते ७ मे २०२३ दरम्यान घडला.याबाबत जया पात्रे यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद (गु. रजि. नं. ७३०/२३) दिली आहे.याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,मुकेश देढे हा फिर्यादी यांच्या मुलीबरोबर लग्न करणार असल्याचे
सांगत होता. तुम्हाला काय करायचे ते करा, जर
तुम्ही मुलीचे लग्न माझ्यासोबत लावून दिले
नाही तर तिचे दुसरीकडे कोठेही लग्न होऊ देणार नाही, अशी धमकी तो वारंवार देत होता.
त्याच्या सततच्या धमक्यांमुळे ७ मे रोजी
परमेश्वर पात्रे यांनी घरासमोरील बाथरुममध्ये
No comments:
Post a Comment