पोलीस बॉईज असोसिएशनच्या बारामती शहराध्यक्षपदी श्री शितल शांतीलाल शहा व बारामती शहर उपाध्यक्षपदी वैभव ननवरे यांची निवड.. बारामती:-पोलीस बॉईज असोसिएशनच्या बारामती शहराध्यक्षपदी श्री शितल शांतीलाल शहा व बारामती शहर उपाध्यक्षपदी वैभव ननवरे यांची निवड पोलीस बॉईज संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रवी.ना. (भाऊ) वैद्य. प्रदेशाध्यक्ष विकास (भाऊ) सुसर सोलापूर जिल्ह्याचे अध्यक्ष रोहित ओंबासे पुणे, जिल्हा. कार्याध्यक्ष आरिफ एम. शेख यांच्या आदेशाने पोलीस बॉईज असोसिएशनचे बारामती शहर अध्यक्ष संजय (नाना) दराडे, तालुका अध्यक्ष बाळासो गार्डी (मामा),अँड कायदेशीर सल्लागार मेघराज नालंदे, अँड कायदेशीर सल्लागार ओंकार इंगुले, पत्रकार माधव झगडे यांच्या हस्ते करण्यात आली त्यावेळेस उपस्थित संदीप पवार, बबन लोंढे, बलभीम जाधव, शंकर गार्ड आधी उपस्थित होते संघटनेमुळे पोलिसांच्या मुलांना पोलीस भरती मध्ये पाच टक्के आरक्षण मिळाला आहे संघटना पोलीस पोलीस कुटुंब व सामान्य जनतेच्या न्याय हक्कासाठी प्रत्येक वेळेस महाराष्ट्र भर लढत असते.
Post Top Ad
Wednesday, May 10, 2023
Home
ताज्या घडामोडी
बारामती
पोलीस बॉईज असोसिएशनच्या बारामती शहराध्यक्षपदी श्री शितल शांतीलाल शहा व बारामती शहर उपाध्यक्षपदी वैभव ननवरे यांची निवड..
पोलीस बॉईज असोसिएशनच्या बारामती शहराध्यक्षपदी श्री शितल शांतीलाल शहा व बारामती शहर उपाध्यक्षपदी वैभव ननवरे यांची निवड..
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment