लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती महोत्सवानिमित्त पूजा पाठाचा कार्यक्रम संपन्न.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Tuesday, August 1, 2023

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती महोत्सवानिमित्त पूजा पाठाचा कार्यक्रम संपन्न..

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती महोत्सवानिमित्त पूजा पाठाचा कार्यक्रम संपन्न..
बारामती:- लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या 103 व्या जयंती महोत्सवानिमित्त डॉ,बाबासाहेब आंबेडकर पुतळा स्मारक या ठिकाणी त्रिसरण पंचशील व प्रतिमापूजन चा कार्यक्रम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती महोत्सव समितीच्या वतीने आयोजित  करण्यात आला होता. यादरम्यान बारामतीचे माजी उपनगराध्यक्ष नवनाथ बल्लाळ व दक्षता व नियंत्रण समिती चे सदस्य साधू बल्लाळ यांच्यावतीने अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याला प्रचलित करून पुष्पहार अर्पण करण्यात आले. व तसेच लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या साहित्या वरती प्रकाश टाकत अनिकेत मोहिते यांनी संबोधित केले यादरम्यान आरपीआयचे पश्चिम महाराष्ट्राचे सुनील शिंदे दशरथ मांढरे, अमोल जी वाघमारे ,सचिन साबळे, निलेश मोरे ,शुभम गायकवाड , गौरव अहिवळे , स्वप्निल कांबळे, अक्षय शेलार, सुमित साबळे आदी मान्यवर उपस्थित होते.... व तसेच या कार्यक्रमाचे आयोजन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष सिद्धार्थ सोनवणे कार्याध्यक्ष भास्कर दामोदर खजिनदार विशाल गायकवाड उपाध्यक्ष विराज अवधूते सचिव संजय वाघमारे उपाध्यक्ष आदित्य सोनवणे, उपाध्यक्ष संदीप रणदिवे ,सहकार्य अध्यक्ष शुभम गायकवाड ,सहखजिनदार शंकर सोनवणे ,सह खजिनदार शुभम मोरे, सहसचिव शुभम काकडे यांनी केले.

No comments:

Post a Comment