साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे
यांचा जयंती उत्सव सोहळ्यानिमित्त भाजप महिलांच्या वतीने १०४ गरजू महिलांना साडी वाटप.. बारामती:- साहित्यरत्न लोकशाहीर
आण्णाभाऊ साठे यांचा जयंती उत्सव सोहळ्यानिमित्त १०४ गरजू महिलांना साडी वाटप करण्यात आले यावेळी प्रमुख उपस्थितीत
सौ. स्नेहलताई दगडे पुणे जिल्हा उपाध्यक्ष, भाजपा यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला असून सदर प्रसंगी शेकडो महिला उपस्थित होते या कार्यक्रमाचे आयोजन कु. पिंकीताई मोरे
अध्यक्षा, बारामती शहर भाजपा (महिला).निताताई सरतापे अध्यक्षा, अनु. जाती जमाती महिला मोर्चा भाजपा.सौ. वर्षाताई भोसले अध्यक्षा, बारामती तालुका भाजपा (महिला),कु. पल्लवी वाईकर सरचिटणीस, बारामती शहर भाजपा महिला.जया गुंदेचा
सरचिटणीस, बारामती शहर भाजपा (महिला).सौ. सारीका लोंढे, मा. उपाध्यक्ष भाजप महिला, सौ. जयश्रीताई कसबे सचिव, बारामती शहर भाजपा महिला कु.कल्याणी कुलकर्णी
संपर्क प्रमुख, बा.श. भाजपा महिला
सौ. भारती खराडे कार्यालयीन प्रमुख, बा. श. भाजपा महिला सौ. सिमाताई घोरपडे
कार्याध्यक्ष.सौ. सुषमाताई जाधव
अध्यक्षा, बा. श. भाजपा (महिला) व्हीजेएनटी सेल मुमताज शिकीलकर अध्यक्षा, बारामती शहर भाजपा (ओबीसी सेला)जागृती बुराडे
अध्यक्षा, बारामती शहर भाजपा (महिला)
सौ. पुनमताई घाडगे शहराध्यक्ष, आर.पी.आय.
ॲड. रुपालीताई पवार उपाध्यक्षा, बारामती शहर भाजपा (महिला) सौ. पुजाताई डेंबळे
अध्यक्षा, बारामती तालुका भाजपा युवती,भाग्यश्री शेवाळे,सिमा चोपडे,
सौ. सुनंदा उदावंत उपाध्यक्ष, पुणे जिल्हा भाजपा (महिला) सौ. रत्नप्रभा साबळे जिल्हाध्यक्षा,
सौ. कल्पनाताई काटकर कार्याध्यक्ष शिवसेना. सदर हा कार्यक्रम आयोजक : बारामती शहर भाजपा महिला आघाडी यांच्या वतीने करण्यात आला.
No comments:
Post a Comment