'राखी विथ खाकी' पोलिस प्रशासनाला बांधल्या लहान मुलींनी राखी.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Monday, August 28, 2023

'राखी विथ खाकी' पोलिस प्रशासनाला बांधल्या लहान मुलींनी राखी..

'राखी विथ खाकी' पोलिस प्रशासनाला बांधल्या लहान मुलींनी राखी..                                           बारामती:- बारामती तालुका ग्रामीण पोलीस स्टेशन एमआयडीसी बारामती येथे विद्या प्रतिष्ठान मराठी प्राथमिक शाळा विद्यानगरी येथील लहान विद्यार्थी मुलींनी पोलीस स्टेशनमध्ये येऊन पोलिसांशी सवांद साधत सुंदर असे बहीण भावाचे नाते जपणारे गीत गाऊन उपस्थितीताचे मन जिंकले यादरम्यान बारामती

ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रभाकर मोरे, पीएस आय माळी, पीएसआय लेनवे,सहायक फोजदार कल्याण शिंगाडे, गायकवाड,साळवे, दडस व स्टॉप

उपस्थित होता त्यांना राखी बांधून आपल्या सारखे भाऊ आमच्या पाठीशी आहात म्हणून आम्ही सुरक्षित आहोत असा एकप्रकारे यातून भावना व्यक्त केल्या असाव्यात शाळकरी मुलांमध्ये पोलिसांबाबतची भीती दूर
होऊन, मुलांचा पोलिसांशी संवाद वाढावा यासाठी पोलीस स्टेशनमध्ये 'राखी विथ खाकी' हा उपक्रम राबविल्याने सामाजिक सलोखा जपला जावा हाच दृष्टिकोन समोर येत आहे.यावेळी उपस्थित विद्यार्थी मुलींना खाऊ वाटप करून कौतुक करण्यात आले.

No comments:

Post a Comment