श्री छत्रपती शाहू हायस्कूल विद्यालयाचे कुस्ती स्पर्धेत यश..
बारामती:- मंगळवार दिनांक 29 /08/ 2023 रोजी कुस्ती केंद्र बारामती येथे कुस्ती स्पर्धा संपन्न झाल्या यामध्ये खालील वयोगटातील विद्यार्थ्यांचे स्पर्धा भरविण्यात आली व त्यामध्ये त्यांनी यश प्राप्त केले असून पुढील प्रमाणे यादी पहा..
*14 वर्षे वयोगट कुस्ती स्पर्धा*
1) देवानंद संगम झेंडे 41 किलो वजन गटात प्रथम क्रमांक जिल्हास्तरावर निवड
2) वीर विशाल घोडे 52किलो वजन गटात प्रथम क्रमांक जिल्हास्तरावर निवड
3) प्रतीक संदीप धायगुडे 57 किलो वजन गटात प्रथम क्रमांक जिल्हास्तरावर निवड
4) राजवर्धन दत्तात्रय ठोंबरे 68 वजन गटात प्रथम क्रमांक जिल्हास्तरावर निवड
*17 वर्षे वयोगट कुस्ती स्पर्धा*
1) विनोद विवेक गायकवाड 80 किलो वजन गटात द्वितीय क्रमांक
कुस्ती स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांचे स्थानिक स्कूल कमिटीचे चेअरमन सदाशिव( बापूजी ) सातव, विद्यालयाचे प्राचार्य श्री.जी आर तावरे सर, पर्यवेक्षक बी ए सुतार सर,
क्रीडा शिक्षक एस एम जाधव व सी बी देवकाते सर सर्व शिक्षक व शिक्षकेतर बंधू भगिनी या सर्वांनी कुस्ती स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या.
No comments:
Post a Comment