बारामती:-नुकताच ओबीसी नेत्याचे ओबीसी समाज बांधवांना घेऊन आंदोलन करण्यात आले यावेळी बारामती मोरगाव पुणे या रस्त्यावर लोणी पाटी येथे रस्ता रोको आंदोलन करून सरकारला ओबीसी आरक्षणाला धक्का न लावण्याचा इशारा दिलेला आहे तसेच या मोर्चाला रोहित उपाध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस ओबीसी विभाग, अनिल लडकत समता परिषद अध्यक्ष पुणे जिल्हा, ज्ञानेश्वर कवले बापू मा. जिल्हा परिषद सदस्य, बापू सोलवनकर अध्यक्ष यशवंत ब्रिगेड महाराष्ट्र राज्य, लक्ष्मण घोळवे अध्यक्ष महादेव सेना, डॉक्टर अर्चना पाटील सचिव अहिल्या सावित्री फॉर्म, तुषार हिरवे अध्यक्ष बारामती तालुका समता परिषद, देवेंद्र बनकर जिल्हाप्रमुख शिवसेना, दत्ता लोणकर, संघटक पुणे जिल्हा, माणिक काळे माजी सरपंच पळशी, निलेश टिळेकर समता परिषद पुणे जिल्हा उपाध्यक्ष, सुरज येवले शहराध्यक्ष बारामती काँग्रेस ओबीसी विभाग तसेच तालुक्यातील सर्व ओबीसी कार्यकर्ते उपस्थित होते.
Post Top Ad
Saturday, September 16, 2023
Home
ताज्या घडामोडी
बारामती
ओबीसी आरक्षणाला धक्का न लावण्याचा इशारा देत बारामती मोरगाव रस्त्यावर रस्ता रोको आंदोलन...
ओबीसी आरक्षणाला धक्का न लावण्याचा इशारा देत बारामती मोरगाव रस्त्यावर रस्ता रोको आंदोलन...
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment