बारामती:-दि.24 9 2023 रोजी बारामती लोकसभा मतदारसंघाच्या लोकप्रिय खासदार संसद रत्न सुप्रियाताई सुळे यांच्या शुभहस्ते बारामती येथील कन्हैया मित्र मंडळाची आरती संपन्न झाली यावेळी मंडळाचे अध्यक्ष अमित बापू आगम, उपाध्यक्ष राजू भैया मुलाने मंडळाचे आधारस्तंभ गणेश शेठ गायकवाड, संपतराव नेवसे, संतोष म्हेत्रे तसेच मंडळाचे इतर सभासद सिद्धार्थ म्हेत्रे, ओंकार मोठे, सोनू भैय्या देवकर व मित्र मंडळ व महिला वर्ग यावेळी उपस्थित होते.यावेळी खासदार सौ. सुप्रियाताई सुळे यांचा मंडळच्या वतीने सत्कार करण्यात आला.
खासदार संसदरत्न सौ. सुप्रियाताई सुळे यांच्या शुभहस्ते कन्हैया मित्र मंडळाची आरती संपन्न..
No comments:
Post a Comment