माळेगाव,पणदरे हद्दीत म्हणे चालू आहे मटक्याचे धंदे.! पोलिसांना देखील भीत नाही बंधे..!! - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Thursday, September 28, 2023

माळेगाव,पणदरे हद्दीत म्हणे चालू आहे मटक्याचे धंदे.! पोलिसांना देखील भीत नाही बंधे..!!

माळेगाव,पणदरे हद्दीत म्हणे चालू आहे मटक्याचे धंदे.! पोलिसांना देखील भीत नाही बंधे..!!
बारामती:-बारामती तालुक्यातील माळेगाव व पणदरे हे गाव ह्या गावात नेहमी राजकीय वातावरण तापलेले असते मग राजकीय पक्ष असो, कारखाना असो, अथवा स्थानिक वर्चस्व असो या ना त्याकारणाने नेहमी चर्चेत असणाऱ्या या गावात तसे नागरिक फार सतर्क असतात अश्या या गावांना सुसज्ज असे नव्याने पोलीस स्टेशन मिळाले त्याचे उदघाटन उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी केले व पोलिसांवर असलेला काही ताण कमी झाला परंतु अवैध धंदे मात्र चालूच राहिल्याचे सांगण्यात येतंय माळेगाव पोलीस स्टेशन हद्दीत येत असलेल्या भागात विशेषतः माळेगाव व पणदरे या काही भागात मटका चालू असून तो काही बंधे चोरून तर कुठे ओपन तर कुठे मोबाईल वर घेत असल्याचे स्थानिक रहिवासी बोलताना सांगतात तर या धंदेवर पोलीस कारवाई कधी करतील हे येणाऱ्या काळात कळेल पण असे अवैध धंदे चालू असल्याचे पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण पाषाण, पुणे येथे कळविणार असल्याचे काही महिला मंडळांनी बोलताना सांगितले.

No comments:

Post a Comment