बारामती:येथील वसंतनगर याठिकाणी योगेंद्र (दादा) पवार युवा मंच या शाखेच्या बोर्ड चे अनावरण झाले तर योगेंद्र (दादा) पवार युवा मंचचे नवनिर्वाचित अध्यक्ष -महेश अरविंद गायकवाड, उपाध्यक्ष-आशुतोष रामदास जाधव, कार्याध्यक्ष-शशिकांत बाबुराव गायकवाड यांची नियुक्ती झाली तर या बोर्डचे उद्घाटन योगेंद्र (दादा) पवार यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस महिला शहराध्यक्ष-अनिता (ताई) गायकवाड, रितेश बाळासाहेब गायकवाड, महेंद्र गायकवाड (सर), सत्कार मूर्ती- संजय लक्ष्मण जाधव, महाराष्ट्र साहित्य केसरी पुरस्कार युवा मंचच्या वतीने सत्कार करण्यात आले, ज्ञानेश्वर जगताप, महाराष्ट्र रत्न पुरस्कार , अनिता ताई गायकवाड राष्ट्रवादी काँग्रेस महिला अध्यक्ष मिळाल्याबद्दल यांचाही सत्कार करण्यात आला तसेच योद्धा प्रोडक्शन चे संपादक योगेश नालंदे यांचाही सत्कार करण्यात आला यावेळी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वसंतनगर येथे योगेंद्र (दादा) पवार युवा मंच या शाखेच्या बोर्ड चे अनावरण..
No comments:
Post a Comment