बारामती:- दि.23.9.2023 रोजी गणेश मंडळाची आरती करण्यासाठी आलेले भाजपचे नवनिर्वाचित बारामती शहराध्यक्ष सुजित वायसे यांचा सत्कार मंडळाच्या वतीने करण्यात आला यावेळेस मंडळाचे असंख्य कार्यकर्ते व महिला उपस्थित होते ह्या कार्यक्रमाचे नियोजन लक्ष्मी नारायण मित्र मंडळ कसबा बारामती सुजित रणदिवे, अध्यक्ष, मोहन पाटील मोरे,रोहन भैया मोरे व इतर मित्र मंडळी यांनी केले.
Post Top Ad
Sunday, September 24, 2023
Home
ताज्या घडामोडी
बारामती
लक्ष्मी नारायण मित्र मंडळ कसबा यांच्या वतीने भाजपचे नूतन शहराध्यक्ष सुजित वायसे यांचा सत्कार..
लक्ष्मी नारायण मित्र मंडळ कसबा यांच्या वतीने भाजपचे नूतन शहराध्यक्ष सुजित वायसे यांचा सत्कार..
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment