इंदापूर:- इंदापूर येथे राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आमदार महादेवजी जानकर यांनी छत्रपती मालोजीराजे भोसले यांच्या ऐतिहासिक गढीला भेट दिली व काही दिवसांपूर्वी ढासळलेल्या गढी च्या बुरुजाची पाहणी केली, व गढीच्या डागडुजी साठी स्वतःच्या आमदार फंडातून फंडातून 15 लाख रुपये देत असल्याची घोषणा केली यावेळी पुणे जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सदस्य तानाजी शिंगाडे रासप चे पुणे जिल्हा अध्यक्ष किरण गोफने, सोलापूर जिल्हा नियोजन समिती सदस्य राजकुमार पाटील आदी उपस्थित होते.
Post Top Ad
Saturday, October 21, 2023
Home
इंदापूर
ताज्या घडामोडी
गढीच्या डागडुजी साठी महादेव जानकर यांच्या आमदार फंडातून फंडातून 15 लाख देण्याची घोषणा..
गढीच्या डागडुजी साठी महादेव जानकर यांच्या आमदार फंडातून फंडातून 15 लाख देण्याची घोषणा..
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment