बारामती:-गोशाळा(पांजरा पोळ)म्हणजे काय? दान कुठे करावा ? पूर्वी म्हणायचे गाईच्या पोटात ते तीस कोटी देव असतात पण आता प्लास्टिकची पिशव्या बाटल्या किंवा कचरा असतो हा विचार कोणी करावा? गाईची पूजा ही वसुबारस लाच करणार का आपण? हम मानव हे या दानव है? भाकड आणि आजारी गायाकडे लक्ष कोण देणार? बैलांची संख्या कमी होणे हे येणाऱ्या पिढीला नुकसानाचे आहे की नाही? मानवधर्म हा फक्त कडक कपड्यात राहिला की समाजकामात पण? अशी अनेक प्रश्न त्याची उत्तरे फक्त आणि फक्त आपल्याकडे? गोशाळेचा खरा अर्थ कुठेतरी पडदा च्या आड लपत चालला आहे दूध व्यवसाय हा आपला व्यवसाय आहे आणि गोशाळा ज्यात आजारी गाया भाकड गाया जे दूध देण्याच्या अवस्थेत नसलेल्या किंवा काही कारणामुळे सांभाळ भरण पोषण करता येत नसते कत्तलखान्यात विकतात तिथून सोडवून आणलेल्या गाया त्याचे संभाळ करतात अश्या ठिकाणी तुमचे दान सर्वश्रेष्ठ दान ठरले जाईल हेच जे पडद्याआड लपत चालले आहे त्याची पूर्ण निर्मिती व्हावी याचा एक छोटासा प्रयत्न आभाळमाया ग्रुप यांनी केला आहे अनेक प्रश्न मनाला भिडणारी आहे. गाईंना लागणारे खाद्यपदार्थ चारा पेंड भुसा गोळी गुळ फळे भाज्या इत्यादी आणि त्यांना लागणाऱ्या गरजेचे वस्तू बादली, टप आणि रोक स्वरूपात धन राशी गोशाळा ला दान स्वरूपात दिली.आणि गायांना सावली साठी झाडे लावली गोशाळेचे नाव श्रीमती प्रेमलता शांतीलाल मेहता गोशाळा (पांजरा पोळ) प्रमुख सुनील मेहता जळगाव क . प. प्रमुख उपस्थिती श्री. जैन मूर्तिपूजक संघ बारामती प्रमुख ट्रस्टी ad पि.टी. गांधी,नितीन भंडारी, सौ .मनीषा खोमणे सरपंच जळगाव सुपे,बंडोपंत बाबुराव जगताप जळगाव सुपे सेवा निवृत्ती मुख्याध्यापक,राजेंद्र दत्तात्रय रायकर कऱ्हाटी मा. व्हा. चेअरमन बारामती दूध संघ बारामती, अनिल नारायण जगताप जळगाव सुपे ,मा.व्हा.चेअरमन बारामती तालुका दूध संघ बारामती,अकबर भाई मुजावर विशेष कार्यकारी अधिकारी सामाजिक कार्यकर्ते उमेशजी जाचक, धवलगिरी महाराज,विष्णू हुबे, मारुती मल्हारी वाबळे देउळगाव,ad अजय राजे पांढरे. गावकऱ्यांनी साथ दिली आभाळमाया ग्रुप अध्यक्षा अल्पा भंडारी, अर्चना भंडारी, सायली मोदी, आरती भंडारी, अंजली देसाई, मेघना गुगळे, शितल मुथा, कविता गांधी, कल्पना ओसवाल, सुनिता मोदी, हेमा ओसवाल, नम्रता मोदी, नीता शहा, लता ओसवाल,वैजंता मेहता यांनी स्फूर्तीने काम केले.
Post Top Ad
Friday, October 13, 2023
आभाळमाया ग्रुप तर्फे गोशाळा साठी कौतुकास्पद उपक्रम..
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment