अलकुरेश फ्रेंड्स सर्कल च्या वतीने जश्ने गौसे आझम कार्यक्रम... - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Saturday, October 28, 2023

अलकुरेश फ्रेंड्स सर्कल च्या वतीने जश्ने गौसे आझम कार्यक्रम...

अलकुरेश फ्रेंड्स सर्कल च्या वतीने जश्ने गौसे आझम  कार्यक्रम...
बारामती:- अजीमुश्शान, जलसा वा नाम जश्ने गौसे आझम  कार्यक्रम आयोजित दि.27 ऑक्टोबर 2023 नमाज नंतर  म्हाडा कॉलनी, म कुरेश नगर बारामती येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात मौलाना यांचे प्रवचन झाले यावेळी मौलाना असिफुल कादरी,मौलाना अबुल कलाम रजा,हाफीज सलमान रजा.कादरी बाजिद रजा,रफीझ सद्दाम रजा,मौलाना अमीन शेख, वेळापूर,हाफीज निजाम वेळापुर,जनाब मुसाभाई. पणदरे,सफीज गुलाम मोहीन साहेब,करी हसन रजा,अन्वर भाई सय्यद,रियाझ कुरेशी,मो.गोस शाह निजामी शेरेसावरी यांच्या उपस्थितीत व प्रवचनातून शेकडो समाज बांधवांना मार्गदर्शन केले या कार्यक्रमाचे आयोजन  अलककुरेश फ्रेडस सर्कल, बारामती.व पदाधिकारी साबीर कासम कुरेशी -अध्यक्ष,मुसत्वीर कुरेशी - उपाध्यक्ष,टिपु कुरेशी- सचिव,सलाम कुरेशी - खजिनदार,शाहरुख कुरेशी सह- खजिनदार,आकिब कुरेशी - सदस्य,अस्लम कुरेशी - सदस्य,समीर कुरेशी - सदस्य,सोनू कुरेशी - सदस्य,सद्दाम शेख सदस्य,अर्शद कुरेशी - सदस्य,मोहीद कुरेशी - सदस्य,अबुतला कुरेशी - सल्लागार,गौस कुरेशी - सल्लागार  व समाज बांधव यांनी केला, यावेळी मौलाना असिफुल कादरी यांनी सुंदर अश्या प्रवचनातून कोणत्याही वस्तू घेताना त्या मालकाला विचारून घ्यावं ते उचलू नये यामुळे काय परिणाम होतो याच उदाहरण सफरचंद घेतलेल्या गृहस्थ व त्यांना भोगावा लागणारा बारा वर्षाचा त्रास याच सुंदर आणि समजेल अश्या भाषेत उपस्थिती ना सांगितले तास दोन तास प्रवचनातून बोधपर संभाषण केले यांच्यानंतर दुवा करण्यात आला व लंगर (अन्नदान) मोठ्या प्रमाणात करण्यात आले यावेळी समाज बांधव व मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता.

No comments:

Post a Comment