भिगवण बारामती रोड वर युवकाचा अपघात,का घडतात वारंवार घटना? - vadgrasta

Post Top Ad

Monday, October 2, 2023

भिगवण बारामती रोड वर युवकाचा अपघात,का घडतात वारंवार घटना?

भिगवण बारामती रोड वर युवकाचा अपघात,का घडतात वारंवार घटना? 
बारामती:-दि.2 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजता भिगवण बारामती रोड वर युवकाचा अपघात झाला आहे, यापुर्वी अनेक अपघात झालेत,काही दिवसांपूर्वीच पोलीस कर्मचारी संदिप(संभाजी) कदम यांना तीनचाकी टेम्पो ने उडविले त्यामध्ये त्यांचा गंबीर जखमी होऊन उपचारा दरम्यान त्यांचा मूर्त्यु झाला तर आत्ता हा अपघात झाला वास्तविक पाहता सदर रस्त्याचा ठेकेदार यांनी हा रस्ता सेवा रस्ता किंवा पर्याय रस्ता न बनवता संपूर्ण रस्ता खोदून नागरिकांची अडचण केली होतीच पन केवळ राजकिय दबावापोटी यावर कारवाई नाही या रस्त्यावर कोणताही सुरक्षितता उपाय योजना न करताच अर्धा रस्ता सुरू केला आहे,संबंधित ठेकेदार आणि निरीक्षक अधिकारी PWD उपअभियंता यांचेवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे ( IPC 304(2) गुन्हा दाखल नाही झाल्यास अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे वतीने आंदोलन करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

No comments:

Post a Comment