अकलूज येथे ताहेरा फाउंडेशन तर्फे मोहम्मद पैगंबर( सा )जयंती साजरी.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Wednesday, October 11, 2023

अकलूज येथे ताहेरा फाउंडेशन तर्फे मोहम्मद पैगंबर( सा )जयंती साजरी..

अकलूज येथे ताहेरा फाउंडेशन तर्फे मोहम्मद पैगंबर( सा )जयंती साजरी..          
 अकलूज:-ताहेरा फाउंडेशन तर्फे मोहम्मद पैगंबर ( सा ) जयंती निमित्त आयोजित कार्यक्रमात समाजातील गरजुंचा विमा व समाजातील सामाजिक कार्य करणारे यांचा समाजभूषण सम्मान सोहळा निमित्त बोलताना भैय्या माढेकर यांनी ताहेरा फाउंडेशनच्या कार्याची मन भरुन स्तुति केली त्यांनी युवकांना  जुन्या आठवणींना उजागर करत मोहिते-पाटील परिवार माने-पाटील परिवार व ताहेर फाउंडेशन यांनी मुस्लिम समाजाला कशाप्रकारे वेळोवेळी मदत केली त्याबद्दल माहिती दिली आणि युवकांना समाजात जी गोरगरीब आहेत त्यांच्यासाठी  एकत्रित येऊन आपन समाजाचे काही तरी देने लागते या दुष्टी कोनातुन काम करण्याचे आव्हान दिले या सन्मान सोहळयात अकलूज गावचे माजी सरपंच( मुस्लिम समाजाचे लाडके के एम चाचा) माननीय श्री किशोरसिंहजी माने-पाटील ताहेरा फाउंडेशनचे अध्यक्ष अबुबकर(भैय्या)तांबोळी व पदाधिकारी व सोलापुर जिल्हा अल्पसंख्यक जिल्हाध्यक्ष मा मुक्तार भाई कोरबु व इतर मान्यवर उपस्थित होते.

No comments:

Post a Comment