दुर्गादेवी नवरात्र उत्सवनिमित्त होम मिनिस्टर *सन्मान नवदुर्गांचा* कार्यक्रम संपन्न.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Monday, October 23, 2023

दुर्गादेवी नवरात्र उत्सवनिमित्त होम मिनिस्टर *सन्मान नवदुर्गांचा* कार्यक्रम संपन्न..

दुर्गादेवी नवरात्र उत्सवनिमित्त होम मिनिस्टर *सन्मान नवदुर्गांचा* कार्यक्रम संपन्न..
बारामती:-सामाजिक बांधिलकी जपत, समाजातील स्त्री शक्तीला वंदन करण्याच्या भूमिकेतून त्यांना प्रेरणा व स्मृति देणारे कार्य दुर्गादेवी नवरात्र उत्सव अंजनगाव नजीक वर्तमळा हे करीत आहे त्यानिमित्ताने चंदुकाका सराफ अँड सन प्रायव्हेट लिमिटेड बारामती यांच्या संकल्पनेतून निवेदक धनंजय माने सर ,खेळ रंगला पैठणीचा अर्थात *होम मिनिस्टर* *सन्मान नवदुर्गांचा* यावेळी लावणी सम्राट बाबा कांबळे सिने अभिनेता,प्रथम क्रमांकाची पैठणी सौ, पूजा सागर भिसे व द्वितीय क्रमांकाचे सोन्याची नथ सौ संगिता भीमदेव चव्हाण, तृतीय क्रमांकाचे बक्षीस चांदीचे नाणे श्रीमती, मंगल रसिका मोरे ,चतुर्थ क्रमांकाचे बक्षीस चांदीचे पान सौ ,कोमल किरण मोरे ,यांना देण्यात आले ,
यावेळी बारामती कृषी उत्पन्न संघ संचालक अंजनगाव सरपंच सौ प्रतिभा काकी दिलीप दादा परकाळे, दूध संघ चेअरमन पोपटराव गावडे पाटील, सुरेश बाप्पू  परकाळे स्वराज फर्निचर, सरफराज शेख पी सी एस कंपनी , तंटामुक्ती अध्यक्ष संजय वायसे, पोलीस पाटील ईश्वर खोमणे ग्राम सुरक्षा दल अध्यक्ष दादासाहेब कुचेकर ,शालेय समिती उपाध्यक्ष शकुल मोरे, अरविंद परकाळे, आनंद मोटे,पंकज काका मोरे , जालिंदर नाना वायसे, विलास आप्पा परकाळे, मा, उपसरपंच प्रदीप वायसे , संजय परकाळे, तुकाराम कुचेकर ,सत्यवान कुचेकर ,बाळासाहेब कुचेकर ,मा, सरपंच बाळासाहेब वायसे ,इंद्रजीत वायसे , सचिन उर्फ सोनू कुचेकर,हनुमंत वायसे मामा ,किरण मोरे सुदाम भाऊसाहेब परकाळे , सागर भिसे,कुणाल सकट ,ऋषी कुचेकर, अभिजीत कुचेकर,सोनू भिसे ,मा, तंटामुक्ती अध्यक्ष सुभाष परकाळे, अमोल परकाळे,मा, उपसरपंच सुभाष वायसे , प्रसाद परकाळे,अमर सस्ते, प्रवीण परकाळे, सचिन चव्हाण, प्रशांत कुचेकर, विनोद जगताप व इतर मान्यवर उपस्थित होते.

No comments:

Post a Comment