मराठा संघर्ष योद्धा मा. मनोज जरांगे पाटील यांच्या विचारांच्या समर्थनार्थ मराठा बांधकाम व्यावसायिकाचा पाठिंबा..
बारामती:-मराठा क्रांती मोर्चा बारामती यांना बारामती मधील सर्व बांधकाम व्यावसायिक संघटनेतील सर्व मराठा बांधकाम व्यावसायिक बंधू यांच्या वतीने मराठा संघर्ष योद्धा मा. मनोज जरांगे पाटील यांच्या विचारांच्या समर्थनार्थ साखळी उपोषणास संपुर्ण पांठीबा असून
आवश्यक त्या ठिकाणी लागणारी मदत करणेस आम्ही सर्व बांधकाम व्यावसायिक सदैव तयार आहोत. व या आंदोलनास आमचा सक्रिय सहभाग व पांठिबा राहील अशी लेखी प्रत सुरेंद्र मदनराव भोईटे,जगदीश राजेंद्र जगताप,राजेंद्र एकनाथ खराडे,अमोल रामदास कावळे,किरण हनमंतराव पानसरे,विजय आप्पासो चौंडकर,सुधिर रामचंद्र शिंदे,अजित मनोहर उलगडे,सिद्धार्थ दत्तात्रय जाचक,पराग मेछुक गुजर,राजेंद्र वसंतराव इंगोले ,रणजित जयवंतराव जाचक,विजय गोपाळराव तावरे,अमर बाळासाहेब धुमाळ,निखील महादेव गायकवाड,अमरजित सु. जगताप,ओंकार किशोर देवळे,सचिन सदाशिव सातव यांनी सह्या करून पाठिंबा जाहीर केला.
No comments:
Post a Comment