बारामती:-बारामती शहर पोलीस स्टेशन येथे फौजदारी प्रकरण-869/2023 IPC - 376,(2)(n), 354क,504,506 प्रमाणे फिर्यादी - abc वय 21 वर्ष या कलमा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला याबाबत मिळालेली माहिती अशी की प्रदीप राम चौधरी राहणार- कव्हे तालुका- बार्शी जिल्हा सोलापूर - सध्या राहणार शेळके वस्ती प्रगती नगर बारामती जिल्हा- पुणे यांनी दिनाक- 04/02/2022 रोजी 15/00 वा. ते दि. 17/10/2023 वा पर्यंत बारामती तालुका-बारामती जि.पुणे येथे दि. 18/10/2023 रोजी यातील फिर्यादी महिला यांना आरोपी आवडत नसतानाही वारंवार कॅप्टन लॉज बारामती येथे नेऊन तिचे इच्छे विरुद्ध लैंगिक संबंध केले आहेत व दिनांक - 16/10/2023 रोजी रात्री 11/58 वाजता लैंगिक संबंध करत असतानाचे अशिल व्हिडियो फिर्यादीचे नंबर वरील व्हाट्सअप चा गैरवापर करून तिचे नातेवाईक यांना पाठवून तिची बदनामी केली आहे म्हणून यातील फिर्यादी यांनी दिले फिर्यादीवरून गुन्हा अंमलदार-मपोहवा.पवार यांनी दाखल करून घेतला असून अधिक तपास स पो नि वाघमारे करीत आहे.
लैंगिक संबंध करत असतानाचे बारामतीत अशिल व्हिडियो व्हाट्सअपचा गैरवापर करून तिचे नातेवाईकांना केला व्हायरल...
No comments:
Post a Comment