सिद्धी सृष्टी एडु फाऊंडेशन तर्फे100 विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण साहित्य वाटप..
मुंबई:- दि.9 -11-2023 रोजी सिद्धी सृष्टी एडु फाऊंडेशन तर्फे अंकुर आश्रम मीरा रोड येथे दिवाळी सणा निमित्ताने 100 विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण साहित्य,आणि केक कापून ,खाऊ वाटप करण्यात आले , दिवाळी सणानिमित करण्यात आनंदाने साजरा केला, सौ. सृष्टी सुमुख पेवेकर, सिताराम नागोटकर, सौ.दुर्गा नागोटकर,अर्पिता कदम, श्री हरी फडके,अंकिता पेवेकर,गौरी क्षिरसागर , सौ मिनल गोवळकर, सौ.शुभदा सावंत,श्रेया सुशील सावंत तसेच मदतनीस यांना खुप खुप धन्यवाद देण्यात आले,आणि 100 विद्यार्थी उपस्थित होते. 'हमारी परी, स्कूल चली' आपल्या सिद्धी सृष्टी एडु फाऊंडेशन चे उद्देश आहे.सगळ्यांचेच आभार.... दिवाळी सणानिमित खुप खुप शुभेच्छा देण्यात आल्या.
No comments:
Post a Comment