मराठा आंदोलकानीं काढले ग्रामपंचायत मधील सर्व राजकीय नेत्यांचे फोटो...
उंडवडी:-महाराष्ट्रात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलने सुरू असून बारामती मतदार संघात देखील याचे पडसाद उमटत आहे,माळेगाव, सोमेश्वर, वडगाव ,उंडवडी सह बारामतीत देखील मराठा आंदोलक आक्रमक झाल्याचे दिसत आहे, राजकिय नेत्याच्या फोटोला काळ फासणारी घडत असतानाच
उंडवडी सुपे ग्रामपंचायत मधील सर्व राजकीय नेत्यांचे फोटो काढण्यात आले यावेळी आलेल्या मराठा समाज बांधवांनी एक मराठा लाख मराठा घोषणा दिल्या.तर दुसरीकडे प्रशासकीय भवन समोर आंदोलन चालू असून अन्नत्याग करण्यात आला आहे.
No comments:
Post a Comment