प्रा. डॉ. सतीश दोडके लोककला प्रभोधन पुरस्काराने सन्मानित.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Sunday, November 26, 2023

प्रा. डॉ. सतीश दोडके लोककला प्रभोधन पुरस्काराने सन्मानित..

प्रा. डॉ. सतीश दोडके लोककला प्रभोधन पुरस्काराने सन्मानित..
---------------------------------------------
मुंबई प्रतिनिधी :- सर्वसाधारण मध्यम वर्गीय कुटुंबात जन्मलेले प्रा. डॉ. सतीश दोडके सर, वडिल शिस्तप्रिय असल्यामुळे त्यांना लहानपणा पासूनच अभ्यासाची जाण उपजतच निर्माण झाली, यातच अथक मेहनत आणि घरच्या जबाबदाऱ्या ओळखून खडतर परिस्थितीत सुद्धा त्यांनी स्वतः शिक्षनाचा ध्यास घेऊन एक नाव कामाविले आणि अनेक विध  पदव्या स्वतः प्राप्त करून घेतल्या, त्यानंतर ही शिक्षणाचा ध्यास हा अनेक गरजू विद्यार्थ्यां साठी मदत करणे, किती महत्वाचा असतो असा आदर्श त्यांनी घालून दिला, आणि म्हुणुनच यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ केंद्रा द्वारे अभ्यास करणाऱ्या साठी परीक्षा देणाऱ्या साठी एक अभ्यास केंद्र उघडलं त्याच बरोबर अनेकविध सल्लगार सचिव म्हुणुन अनेक क्षेत्रात कामगिरी पार पाडत आहेत.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांचे अगदी जवळचे विस्वासू म्हणून काम पाहतायत प्रा. डॉ.सतीश दोडके सरांना मा.प्रवीणजी दरेकर साहेब यांच्या शुभ हस्ते लोकशाहीर विठ्ठल उमप लोककला प्रभोधन पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
सदर पुरस्कार मिळाल्या बद्दल समाज्यातील सर्व स्तरातुन अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

No comments:

Post a Comment