भाजपा किसान मोर्चा पुणे जिल्हा बारामती विधानसभा संयोजकपदी श्री स्वप्नील शिदें
सांगवी : बारामती तालुक्यातील सांगवी येथील श्री स्वप्नील शिदें यांची भाजपा किसान मोर्चा पुणे जिल्हा बारामती विधानसभा संयोजकपदी निवड करण्यात आली भाजपा किसान मोर्चा पुणे जिल्हाध्यक्ष श्री तानाजी थोरात यांनी जिल्ह्यातील विविध तालुक्यातील कार्यक्षम पदाधिका-यांच्या जिल्हा उपाध्यक्ष व सचिव ,संयोजकाच्या निवडी केल्या आहेत यामध्ये श्री स्वप्नील शिदें यांची भाजपा किसान मोर्चा पुणे जिल्हा विधानसभा संयोजक पदी निवड करण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदीचे यांचे व भाजपचे विचार तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करणार आहे व शेतक-याचे असणारे प्रश्न शासन दरबारी मांडणार असल्याचे निवडीनंतर श्री स्वप्नील शिदें यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment