पोलीस बॉईज असोसिएशनच्या फलटण शहराध्यक्षपदी श्री चैतन्य बडवे यांची निवड...
फलटण:- पोलीस बॉईज असोसिएशनच्या फलटण अध्यक्षपदी श्री चैतन्य बडवे यांची निवड रविवार दिनांक २४/१२/२०२३ रोजी पोलीस बॉईज असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष श्री रविभाऊ वैद्य यांच्यासह प्रदेशाध्यक्ष विकास भाऊ सुसर सोलापूर जिल्हा अध्यक्ष रोहित ओंबासे यांच्या आदेशाने पश्चिम महाराष्ट्र सरचिटणीस श्री संजय (नाना) दराडे फलटण तालुकाध्यक्ष तुळशीदास बडवे यांनी श्री चैतन्य बडवे यांची पोलीस बॉईज असोसिएशनच्या फलटण शहराध्यक्षपदी नियुक्तीपत्र देऊन अधिकृत रित्या निवड करण्यात आली त्यावेळी बडवे यांच्या सामाजिक कार्याचा आढावा घेऊन पुढील कार्यास सुरुवात करण्यास सांगितले ही संघटना पोलिसांच्या मुलांना पोलीस भरतीमध्ये ५℅ टक्के आरक्षण मिळवून दिले आहे व ५०सेकंड रनिंग मध्ये मिळवून दिले आहे यासारखे अनेक सामाजिक राजकीय मुद्दे घेऊन संघटना पोलीस व पोलीस व पोलीस कुटुंबांच्या न्याय हक्कासाठी कार्य करीत आहे यावेळी चैतन्य बडवे यांनी पोलीस कुटुंबाच्या व सामान्य जनतेच्या लय हक्कासाठी समर्पित भावाने काम करेल असे अस्वस्थ केले तसेच चैतन्य बडवे यांची निवड
करण्यात आली. त्यावेळेस उपस्थित असलेले अँड सल्लागार मेघराज नालंदे, अँड सल्लागार ओंकार इंगुले, पत्रकार माधव झगडे, शहराध्यक्ष शितल शहा, वैभव ननवरे, विनीत किर्वे, श्वेता डोंगरे, नंदिनी गुंदेचा, अपूर्व अढाव, दिव्या अढाव, कल्याण मोहिते, रोशन डोंगरे, विकी तेलगोटे आदी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment