श्वेता डोंगरे, दिव्या आढाव, शितल सावंत, कोमल शिरसाट,विकी तेलगोटे, सुमेद डोंगरे, अपूर्वा अढाव यांची सदस्यपदी निवड.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Friday, December 8, 2023

श्वेता डोंगरे, दिव्या आढाव, शितल सावंत, कोमल शिरसाट,विकी तेलगोटे, सुमेद डोंगरे, अपूर्वा अढाव यांची सदस्यपदी निवड..

श्वेता डोंगरे, दिव्या अढाव, शितल सावंत, कोमल शिरसाट,विकी तेलगोटे, सुमेद डोंगरे, अपूर्वा अढाव यांची सदस्यपदी निवड..
बारामती: दिनांक 06/११/२०२३ रोजी पोलीस बॉइजचे संस्थापक अध्यक्ष श्री. रवि ना. वैद्य यांच्यासह प्रदेशाध्यक्ष विकास सुसर तसेच सोलापूर जिल्हयाचे अध्यक्ष श्री. रोहित ओंबासे, पुणे कार्याध्यक्ष आरीफ शेख यांच्या मार्गदर्शनाने तसेच संजय (नाना) दराडे अध्यक्ष, बारामती शहर यांचे हस्ते श्वेता डोंगरे, दिव्या अढाव,शितल सावंत, कोमल शिरसाट, विकी तेलगोटे, सुमेद डोंगरे, अपूर्वा अढाव यांना सदस्यपदी नियुक्ती पत्र देऊन अधिकृतरित्या निवड करण्यात आली. यावेळी दराडे यांनी त्यांच्या सामाजिक कार्याचा आढावा घेवून पुढील कार्यास सुरूवात करण्यास सांगितले ही संघटना पोलीसांच्या मुलांना पोलीस भरतीस ५% आरक्षण व रनिंगमध्ये ५० सेकंद मिळवून देण्यात आले आहे. या सारखे अनेक सामाजिक, राजकीय मुद्दे घेवुन ही संघटना पोलीस कुटूंबाच्या न्याय हक्कासाठी कार्य करीत आहे. तसेच निवड झाल्याबद्दल प्रदेश अध्यक्ष विजयाताई बावदाने, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष श्री. नितीनभाऊ पाटील, सोलापूर जिल्हाध्यक्षा नमिता थिटे, कार्याध्यक्ष सिध्दार्थ जाधव, कोअर कमिटी सदस्य, गोकुळ दाभाडे, निवड समितीचे धीरज पार्सेकर, सुशील मोरे, ज्ञानोबा धुमाळ, माणिक निमसे आदींनी त्यांचे अभिनंदन केले. यावेळी अनिकेत वणवे सरचिटणीस, अॅड. मेघराज नालदे,अॅड. ओंकार इंगुले विधी सल्लागार, पत्रकार माधव झगडे, शैलेश सोनवणे, अमोल गायकवाड, आशिष किर्वे, सचिन कांबळे, अमोल बिनवडे, बाळासो डोळस, शितल शहा तसेच बारामती उपाध्यक्ष वैभव ननवरे यावेळी उपस्थित होते निवड झालेल्या पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले.

No comments:

Post a Comment