श्रीराम जन्मभूमी अयोध्या येथील अक्षदा कलश शोभा यात्रा पिसोळीत उत्सवात..
हवेली:- श्रीराम जन्मभूमी अयोध्या येथील अक्षदा कलश यात्रा पिसोळी मध्ये हवेली मंडल पुणे जिल्हा येथे दिनांक २५-डिसेंबर-२०२३ रोजी सायं 4.00वाजता काढण्यात आली.ठिकाण - स्नेहल ताई गणपत दगडे जनसंपर्क कार्यालय पासून ते ए आर सी गौरव सोसायटी पिसोळी पर्यंत यावेळी प्रमुख मा. स्नेहल ताई गणपत दगडे (पुणे जिल्हाध्यक्ष महिला मोर्चा भाजपा दक्षिण मा सरपंच पिसोळी), उत्तम श्रीरंग कांबळे भारतीय जनता पार्टी अनुसूचित पुणे जिल्हा कार्यकारिणी सदस्य,दिपशिखा सिन्हा मध्य हवेली मंडल भाजपा चिटणीस, सह्याद्री मित्र मंडळ शिवाजी गरुड , चेअरमन - विशाल जाधव , मेजर कापरे,प्रकाश झेंडे, धनंजय खानोलकर, पियानषु गुप्ता,हरिल पाटील, संतोष निकत,अनिका इलेकशीया,सार्थक ब्यु ली, व्हिलीग, सार्थक बेलवा, अदविका पेज 1/2 तसेच ए -आर सी - गौरव सोसायटी व सोसायटी परिसर अक्षदा कलश शोभा यात्रा काढण्यात आली. त्यावेळी सर्व सोसायटी चेअरमन, सेक्रेटरी सोसायटी परिसर नागरिक , महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
No comments:
Post a Comment