बारामतीत भाजप महिला मोर्च्याच्या वतीने हळदी कुंकू व सांस्कृतिक कार्यक्रमाचे केले आयोजन..
बारामती:-भारतीय जनता पार्टी महिला मोर्च्याच्या वतीने महिलांना हळदी कुंकू कार्यक्रमात फनी गेम्स मध्ये पैठणी देऊन सन्मान करण्यात आला.महाराष्ट्र प्रदेश लोकसभा संयोजक डॉ.उज्वला ताई हाके, कोल्हापूर प्रभारी अलका ताई शिंदे,दौंड च्या महिला अध्यक्ष ऍड अरुणा ताई डहाळे यांची प्रमुख उपस्थितीत
संगीतखुर्ची स्पर्धा वर्षा ताई पडकर,उखाणे स्पर्धा संगीता ताई शिंदे,डान्स स्पर्धा जयाताई गुंदेचा यांना पैठणी देण्यात आल्या.. कार्यक्रमाला सारिका ताई लोंढे यांचे बहुमोल सहकार्य लाभले.. वंदना गायकवाड, सुरेखा पडकर, पुष्पा गवळी,अनिता चोहान, वर्षा भोसले, पल्लवी वाईकर, नीता सरतापे,भारती खराडे, सीमा घोरपडे,मीरा मांडगे भाजपा महिला पदाधिकारी उपस्थित होत्या यावेळी जिल्हा कार्यकारिणी सदस्य संतोष दादा जाधव, बापू लोखंडे किसान मोर्चा कोषाध्यक्ष,रघु चौधर विस्तारक, महेश नेटके कार्यक्रम नियोजन पिंकीताई मोरे पुणे जिल्हा उपाध्यक्ष यांनी केले होते.
No comments:
Post a Comment