राष्ट्रीय समाज पक्षाची बुध बांधणी बैठक.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Sunday, January 7, 2024

राष्ट्रीय समाज पक्षाची बुध बांधणी बैठक..

राष्ट्रीय समाज पक्षाची बुध बांधणी बैठक.. 
बारामती:-बारामती येथे राष्ट्रीय समाज पक्षाची बुध बांधणे संदर्भात बैठक झाले माजी मंत्री महादेव जानकर यांचा विचार सोबत घेऊन त्यांच्या आदेशाने आगामी लोकसभा विधानसभेची तयारी करण्यासाठी सदर मीटिंग झाले बारामती विधानसभा राष्ट्रीय समाज पक्षाचे बैठक बारामती येथे गणेश जी लोंढे अनुसूचित जाती जमाती, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष तथा पुणे जिल्हा प्रभारी किरण गोपने जिल्हाध्यक्ष, विठ्ठल देवकाते पुणे जिल्हा संघटक, बारामती तालुका प्रभारी एडवोकेट दिलीप जी धायगुडे, लखन कोळेकर युवक अध्यक्ष बारामती तालुका, अविनाश मासाळ विधानसभा युवक अध्यक्ष, सुनील शिंदे, रविराज पाटील, अनिकेत चव्हाण, अमोल जाधव, शेखर गोरे यांच्या उपस्थितीत पार पडली, यावेळी सर्व प्रमुखांनी उद्यापासून सकाळी पाच आणि संध्याकाळी पाच गावांमध्ये घोंगडी बैठका घेणार असल्याचे सांगितले.

No comments:

Post a Comment