वो बुलाती है, मगर जाने का नही.! अशी म्हणण्याची वेळ बारामतीत किती जनावर आली. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Tuesday, January 30, 2024

वो बुलाती है, मगर जाने का नही.! अशी म्हणण्याची वेळ बारामतीत किती जनावर आली.

वो बुलाती है, मगर जाने का नही.! अशी म्हणण्याची वेळ बारामतीत किती जनावर आली.
बारामती:-बारामती हा विकसित होत असताना मोठं मोठे उधोग धंदे वाढले कंपन्या आल्या, त्याच बरोबर नागरिकांची वर्दळ देखील वाढली अधिकारी,मॅनेजर,सुपरवायझर,कर्मचारी,राजकीय पुढारी, शासकीय, निमशासकीय अधिकारी, विविध क्षेत्रांत काम करणारे पदाधिकारी यांची देखील संख्या वाढत असल्याचे दिसत आहे,यामुळे बारामतीत मोठ्या प्रमाणात गर्दी वाढली आहे अश्या परिसरात इमारती झाल्या असून बारामती शहर व एमआयडीसी याठिकाणी रूम भाड्याने घेऊन याच अपार्टमेंट किंवा प्लॅट मध्ये असे अनेक घटना घडल्या जे अनैतिक संबंध असो, अत्याचार, खून,खुनाचा प्रयत्न असे अनेक क्रिमिनल घटना घडल्या गेल्या  यातच काही लोक बळी पडलेत ते काही महिला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढून घेतल्याने अश्या अधिकारी, पदाधिकारी यांना मोहजालात फसवायचे त्यांच्याशी राहून आपला स्वार्थ साधायचा आणि काही खटकले की त्यातून होतो मग अत्याचारा सारखा प्रकार झाल्याचा आव आणायचा आणि कुण्या दलालांच्या किंवा महिलांच्या हस्ते परहस्ते पोलीस स्टेशनमध्ये अर्ज द्यायचा समाजात, नातेवाईकाच्यात बदनाम करायचे धमकी द्यायची,मोबाईल मध्ये फोटो, शूटिंग काढले आहे सोशल मीडियावर पाठवू,नातेवाईकांना दाखवू अशी धमकी देऊन ब्लॅक मेल करायचे व त्याबदल्यात लाखो रुपये लाटायचे आणि परत आमची काही तक्रार नाही असे सांगायचे असे सर्रास प्रकार घडत आहे, काही घटना खऱ्या असतात पण त्यांना न्याय लवकर मिळत नाही, पण ज्या बोगस घटना असतात संमतीने केलेल्या असतात त्या मात्र तात्काळ दाखल करण्यासाठी पोलीस यंत्रणेवर दबाव तयार केला जात असल्याचे समजतंय तर कुणी आर्थिक देवाण घेवाण करण्यासाठी करत असल्याचे दबक्या आवाजात चर्चा होताना दिसत आहे, अशी परिस्थिती बारामतीत राह्यली तर भरडले गेलेले पीडित पुरुष मात्र नेस्तनाबूत होतो, आत्महत्या करण्याच्या मानसिकतेत राहतो,स्वतःला दोष देत केलेल्या कर्माची फळं भोगतोय असे फिलिंग करत आहे.आणि बोलताना मात्र अवश्य म्हणतो *वो बुलाती है, मगर जाने का नही .!* अशी प्रतिक्रिया आपोआप बाहेर पडतात.

No comments:

Post a Comment