धक्कादायक.."तू माझ्या बरोबर शरीर संबंध ठेवणार का" त्याला नकार दिल्याच्या रागातून अंगावर पेट्रोल टाकून केला जीवे मारण्याचा प्रयत्न.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Thursday, February 1, 2024

धक्कादायक.."तू माझ्या बरोबर शरीर संबंध ठेवणार का" त्याला नकार दिल्याच्या रागातून अंगावर पेट्रोल टाकून केला जीवे मारण्याचा प्रयत्न..

धक्कादायक.."तू माझ्या बरोबर शरीर संबंध ठेवणार का" त्याला नकार दिल्याच्या रागातून अंगावर पेट्रोल टाकून केला जीवे मारण्याचा प्रयत्न..
बारामती:-बारामतीत महिला अत्याचाराच्या घटना घडत असताना काही खोट्या तर काही खऱ्या घटना घडल्याचे उघडकीस आले आहे,सतत काहींना काही महिलांच्या तक्रारी दाखल होत आहे, नुकताच बारामती शहर पोलीस स्टेशनमध्ये दाखल तक्रारमध्ये फिर्यादी श्रीमती **** **** वय 66 वर्षे सध्या रा जळोची ता बारामती जि पुणे मुळ रा वायसेवाडी ता कर्जत जि अहमदनगर  दि 1/2/2024 रोजी दुपारी 1/30वा च्या सुमारास मौजे जळोची ता बारामती जि पुणे गावाच्या हद्दीत  चोरमले यांच्या खोलीमध्ये मी शंकर नागरी पतसंस्था सिनेमा रोड बारामती येथुन माझे नावावरील काढुन आणलेले पैसे कपाटामध्ये ठेवत असताना इसम नामे निवृत्ती शेडगे रा जळोची ता बारामती जि पुणे हा त्याचे हातामध्ये पेट्रोलची बाटली घेवुन येवुन मला म्हणाला की **बाई तु माझ्या बरोबर शरिर संबंध ठेवणार का असे बोलला त्यानंतर मी त्यास म्हणाले की माझे घराचे बाहेर निघुन जा मला कसलेच संबंध तुझ्याबरोबर ठेवायचे नाही असे म्हणाले असता त्याचा राग त्याला आल्याने त्याचे हातातील पेट्रोल माझे पाठीमागुन बाजुस फेकुन त्याच्या जवळील काडीपेटी मधील काडी ओढुन माझ्या अंगावर टाकुण माझ्या लुगड्याने पेठ घेतल्यानंतर मला जिवे ठार मारण्याचा प्रयत्न करुन पळुन गेला आहे त्यानंतर मी ओरडत बाहेर आल्यानंतर शेजारील लोकांनी आग विझवली त्यानंतर माझे नातेवाईक माझे भाचे राजेद्र,ज्ञानदेव  यांनी मला उपचारकामी बारामती महीला हॉस्पीटल येथे अँडमिट केले आहे माझ्या पाठीमागील बाजुस डोक्याचे केस जळाले असुन माने पासुन ते पायापर्यंत ठीकठीकाणी भाजलेल्या लहाण मोठ्या जखमा झाला असुन तसेच पुढील बाजुस तोंडाला हाताल भाजलेल्या जखमा झाल्या आहेत. व घरातील सामान जळाले आहे म्हणुन माझी त्याचे विरुध्द तक्रार आहे.असा जवाब दिल्याने अंमलदार- सहाफौज मोरे यांनी फिर्याद दाखल केली असून बा.श.पो स्टे. गुन्हा रजि नं 104/2024,भा.दं.वि.क. 307,452,354अ (2) प्रमाणे आरोपी- निवृत्ती शेडगे रा.जळोची ता बारामती जि पुणे याच्यावर गुन्हा दाखल केला,प्रभारी अधिकारी पो. नि. तायडे यांच्या आदेशानुसार तपास अंमलदार- मपोसई देशमुख करीत आहे.

No comments:

Post a Comment