बारामतीच्या विकसित बारामतीत पुनावाला गार्डनमध्ये लहान मुलांच्या खेळण्याची दुरावस्था..
बारामती:-बारामतीच्या विकसित बारामतीत पुनावाला गार्डनमध्ये लहान मुलांच्या खेळण्याची दुरावस्था झाल्याची दिसत असून याकडे कोणी लक्ष देईल का?कारण या बागेत येणारे शेकडो लहान मुलं या खेळण्याचा आनंद घेत असतात,मात्र काही खेळणी अशी तुटलेल्या अवस्थेत असल्याने लहान मुलांना खेळताना लागू नये किंवा काही दुखापत होऊ नये यासाठी त्वरित खेळणी दुरुस्ती करून घ्यावी अशी मागणी पालक वर्ग करीत असून वादग्रस्त न्यूज बोलताना व्यक्त झाले.
No comments:
Post a Comment