ऍड मेघराज राजेंद्र नालंदे यांची बारामती युवा सेना (शिवसेना) उपशहर प्रमुखपदी निवड..
बारामती:-खासदार श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार बारामती शहर प्रमुख युवा सेना शिव सेना चे संदीप नरसिंग पवार यांच्या हस्ते एडव्होकेट मेघराज राजेंद्र नालंदे यांची बारामती उपशहर प्रमुख पदावर नियुक्ती करण्यात आली यावेळी त्यांची निवड झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यात आले.सामाजिक व राजकारणांचा अभ्यास असणारे व वकिली क्षेत्रात नावलौकिक असणारे म्हणून मेघराज नालंदे यांच्या कडे पाहिले जाते.
No comments:
Post a Comment