सफाई कामगार आजच्या युगातील संत गाडगेबाबा आहेत- प्रा.रमेश मोरे
बारामती:-संत गाडगेबाबा यांच्या विचारांना सफाई कामगार पुढे घेऊन जात आहेत म्हणून कामगारांना सन्मानित करून त्यांच्या कार्याची कृतज्ञता व्यक्त करून जयंती साजरी करूया.असे आव्हान माजी नगरसेवक प्रा.रमेश मोरे यांनी केले बारामती नगरपालिकेच्या वतीने संत गाडगेबाबा जयंती निमित्त पानगल्ली, मुजावर वाडा या ठिकाणी स्वच्छता अभियान राबविले. याप्रसंगी मुख्य आरोग्य निरीक्षक राजेंद्र सोनवणे ,दुबे साहेब ,सफाई कर्मचारी, स्थानिक रहिवासी बहुसंख्येने उपस्थित होते.
No comments:
Post a Comment