सामाजिक कार्यकर्ते अभिजित कांबळे व दया दामोदरे यांच्या प्रयत्नांना अखेर यश .. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Tuesday, February 27, 2024

सामाजिक कार्यकर्ते अभिजित कांबळे व दया दामोदरे यांच्या प्रयत्नांना अखेर यश ..

सामाजिक कार्यकर्ते अभिजित कांबळे व दया दामोदरे यांच्या प्रयत्नांना अखेर यश ....
बारामती:-जिल्हा क्रिडा नियोजन समिती पुणे यांच्या मार्फत आमराई परिसरातील भिमनगर येथे जिमचे साहित्य मा.नगरसेवक मयुरी सुरज शिंदे व बिरजु मांढरे यांच्या मागणीनूसार 2019 साली जिम साहित्य मिळाले होते.दुमजली आसणार्‍या भिमनगर समाज मंदिराच्या खालच्या बाजुस असणार्‍या हाॅल मध्ये जिम साहित्य बसवण्याचे ठरले होते ,उपमुख्यमंत्री अजित पवार यानां विरोध करण्यात ज्यांची हयात गेली तो व्यक्ती जिम साहित्य फिटिगं करण्यास  विरोध करु लागला म्हणुन ,माजी नगरसेवक बिरजु मांढरे व मयुरी शिंदे यांनी भिमनगर मधील  जिम साठी  पर्यायी जागा ओपन कार्यक्रमासाठी आसणारी जागा येथे जेष्ठनगरसेवक किरण गुजर यांच्या प्रयत्नांनी पत्राशेड मंजुर करुन आणले , पत्राशेड म्हणजे दोन -तिन वर्षाने गंजुन खराब होणार ,यासाठी सामाजिक कार्यकर्ते बारामती RPI पक्षाचे नेते अभिजित कांबळे व दया दामोदरे यांनी मुख्यधिकारी  यांना विनंती करुन पत्राशेडचे काम तत्काळ थांबवुन या ठिकाणी पक्की व दिर्घकाळ टिकेल ह्या हिशोबाने RCC सिंमेट क्रोकिटचे दुमजली व कालांतराने भविष्यात वाढ होईल अशी  सभागृहची निर्मीती व्हावी यासाठी विनंती करुन ते अभिजीत जाधव नगरसेवक यांनी ठराव करुन दिले  काम मंजुर करण्यासाठी खुप प्रयत्न केले व अंदाजे रक्कम GST वगळुन 78 लाखाचे दुमजली इमारत मंजुर करुन घेतली व ते आज यशस्वी ठरले , या कामासाठी  24 /02/2024  रोजी या कामाचे भुमिपुजन टेक्स टाईल पार्कच्या अध्यक्षा सुनित्रावहिनी पवार यांच्या हस्ते झाले व बारामती RPI नेते अभिजित कांबळे यांनी सुनित्रा वहिनी पवार यांचा सत्कार करुन या कार्यक्रमाची सुरुवात केली ,या वेळी भिमनगर महिला समिती यांनी उपस्थिती दर्शवली तसेच , जेष्ठ नगरसेवक किरण गुजर ,मा.नगरसेवक बिरजु मांढरे ,मयुरी शिंदे, मा.उपनगर अध्यक्ष नवनाथ बल्लाळ,मा नगरसेवक आप्पा अहिवळे ,उत्तम धोत्रे,सतीश खुडे,  संतोष वाघमारे, नितीन खरात,संतोष भोसले, दत्तात्र्य रणदिवे,अनिकेत कांबळे इत्यादी उपस्थिती होते.

No comments:

Post a Comment