धक्कादायक..बारामतीत घाईघाईत होत असलेले रस्ते होतायेत का दर्जेदार?
बारामती:-बारामतीचा विकास होतोय पण तो मोठ्या मोठया कामाचा मात्र शहरातील उपनगरातील अंतर्गत रस्ते जे ऐन निवडणूकीच्या तोंडावर सुरू होत असलेले रस्ते मात्र संशयास्पद होत आहे कारण त्याचा कामाचा दर्जा हा निकृष्ट असल्याचे दिसतंय कारण पहिल्याच पावसात याचे रंग रूप दिसेल कारण पूर्वी अश्याच निवडणूक दरम्यान घाईघाईत रस्ते केले होते तेकाही भागात खड्डे पडले आहेत, पुन्हा आता आपल्याच मर्जीतील ठेकेदाराला कामे देऊन रस्ते करण्याचा सपाटा चालू असल्याने स्थानिक रहिवासी यांनी सावधगिरी बाळगून अशी बोगस कामे होत असतील तर आम्हाला त्याचे फोटो व व्हिडीओ पाठवा आम्ही तो प्रकाशित करू.यासाठी लवकरच अश्या बोगस कामाची मालिका प्रकाशित करणार आहोत, जनतेच्या कररूपी पैशातून लाखो करोडो रुपये खर्च करून विकास कामे होत असतील तर ती दर्जेदार व्हावी अशीच अपेक्षा बारामती मधील नागरिक करीत आहे.
No comments:
Post a Comment