बारामती शहर प्रभागामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने युवा कार्यकर्त्यांच्या शाखांचे अनावरण..
बारामती:- बारामती शहरात विविध प्रभागामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने युवा कार्यकर्त्यांच्या शाखांचे अनावरण करण्यात आले सदर शाखेचे उदघाटन बारामती शहराध्यक्ष जय दादा पाटील युवक अध्यक्ष अविनाश बांदल महिला अध्यक्ष अनिता ताई गायकवाड मा.उपनगराध्यक्ष नवनाथ बल्लाळ यांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून नगरसेविका मयुरी शिंदे मा नगरसेवक अभिजित सोनवणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रताप आबा पागळे उपाध्यक्ष पुणे जिल्हा मा.उपाध्यक्ष निलेश मोरे, साधू बल्लाळ सदस्य दक्षता कमिटी,विशाल जाधव मा.कार्याध्यक्ष युवक राष्ट्रवादी, विराज अवदूते युवक उपाध्यक्ष,तुषार लोखंडे अध्यक्ष सोशल मीडिया,विशाल खंडाळे,ओंकार जाधव,अनिकेत पवार,केदार पाटोळे,नितीन चव्हाण,योगेश आढाव,संग्राम मोरे, रणधीर मोहिते व महिला पदाधिकारी देखील उपस्थित होत्या शाखांचे अनावरण करत असताना शेकडो कार्यकर्त्यांना सोबत घेऊन बारामती लोकसभेच्या भावी खासदार सौ.सुनेत्रा वहिनी पवार यांच्या प्रचाराचे परिपत्रक देखील वाटण्यात आले ह्या सर्व कार्यक्रमाचे नियोजन अमराई तालीमचे अक्षय शेलार, आकाश पोळके, चेतन साबळे, स्वप्नील काकडे, सौ.रेखा खेडकर, सौ बाळाबाई काकडे व इतर पदाधिकारी याने केले होते.
No comments:
Post a Comment