बारामती:- दि 7/3/2024 रोजी अल्प संख्याकं विभाग बारामती शहर, राष्ट्रवादी काँग्रेस, शरद चंद्रजी पवार पक्ष नियुक्त्या करण्यात आल्या, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शरद चंद्रजी पवार पक्ष कार्यालय येथे पदनियुक्ती कार्यक्रम मा. श्री युगेंद्र दादा पवार,खजिनदार, विद्या प्रतिष्ठान यांच्या शुभहस्ते करण्यात आले.तसेच श्री एस एन बापू जगताप अध्यक्ष, बारामती तालुका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पार्टी, श्री.संदीप गुजर (अध्यक्ष:- बारामती शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार), श्री.सतीशमामा खोमणे श्री.सुभाष आप्पा ढोले व मा. सत्यव्रत काळे (अध्यक्ष,बारामती शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पार्टी ).यांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला..श्री.अस्लम रज्जाक तांबोळी अध्यक्ष, बारामती शहर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार अल्पसंख्याक विभाग यांनी मान्यवराचे स्वागत केले......
*पद नियुक्त्या खालील प्रमाणे:-*
जावेद अहमद शेख(कार्याध्यक्ष),अजिज जाफर सय्यद(सचिव), कय्युम रसूल मनेर (उपाध्यक्ष -खंडोबा नगर बारामती विभाग),मोहसीन मुक्तार शिकलकर (उपाध्यक्ष- गुणवडी रोड बारामती विभाग),आरिफअली सिकंदर तांबोळी (उपाध्यक्ष- जामदार रोड विभाग),आसिफ रज्जाक शेख (उपाध्यक्ष-श्रीराम नगर बारामती विभाग),साबीर फिरोज खान पठाण (उपाध्यक्ष-माळी गल्ली कसबा विभाग),वसीम अब्दुल शेख (उपाध्यक्ष-श्रावण गल्ली बारामती विभाग)
,मोहसीन(बिट्टू)अय्युब बागवान (उपाध्यक्ष-बागवान गल्ली बारामती विभाग),इकबाल हुसेन शेख( उपाध्यक्ष-पतंग शाह नगर विभाग),सलीम शेख(उपाध्यक्ष -वसंत नगर बारामती विभाग),रमीज रशीद शेख (संघटक- उत्कर्ष नगर),हैदर अब्दुल तांबोळी (संघटक -निरा रोड),शाहरुख निसार शेख( संघटक- MIDC रोड),अमन शिकलकर (सदस्य- महावीर पथ),मोहम्मदरजा अमानत खान (सदस्य -म्हाडा कॉलनी)यांची निवड केल्याचे पत्र अस्लम रज्जाक तांबोळी (अध्यक्ष बारामती शहर अल्पसंख्यांक विभाग राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी- शरदचंद्रजी पवार)यांनी दिले.
No comments:
Post a Comment