बारामतीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंती निमित्त तसेच रमजान ईद निमित्त गरजुपयोगी वस्तूचे वाटप..
बारामती:- बारामतीत युवकांनी समाजपयोगी असणाऱ्या व गरजवंताला गरज असणाऱ्याना साहित्य व वस्तूचे वाटप केले, एक नवा आदर्श डोळ्यासमोर ठेवून सामाजिक भान ठेवत व्यसनाधीन होत चाललेल्या युवा पीडिला एक प्रकारे संदेश देण्यात आला आजही युवक युवती सामाजिक क्षेत्रात आपले कार्य जोमाने करीत आहे,अनावश्यक खर्च टाळत अशीच सामाजिक आपुलकी जपत युवकांनी नुकताच उपक्रम राबविला डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंती निमित्त तसेच रमजान ईद निमित्त गरजुपयोगी वस्तूचे वाटप करण्यात आले,यावेळी उपस्थित मान्यवर विजय दामोदरे, संतोष जाधव पत्रकार, राकेश भैय्या वाल्मिकी, पिंटू भाऊ गायकवाड, फैय्याज शेख सह अनेक मान्यवर उपस्थित होते त्यांचा हस्ते गरजूंना शिक्षणाचे साहित्य वाटप, गरजू गरीब महिलाना साड्या वाटप आणि लहान मुलांना कपडे वाटप, गरजू लोकांना किराणा वाटप करण्यात आले या कार्यक्रमासाठी विशेष सहकार्य अनिकेत मोहिते,विजय दामोदरे,राहुल दादा कांबळे, अब्बास भाई शेख, जमीर भैय्या महत,अजीम भाई अत्तार,अक्षय भैय्या शेलार, विशाल मामा जाधव,वस्ताद पप्पू माने,पिंटू भाऊ गायकवाड, रोहित पिल्ले सर, राकेश भैय्या वाल्मिकी, सोनू भैय्या कांबळे,भास्कर दादा दामोदरे, दयावान दामोदरे, किरण दामोदरे, अरुण भैय्या जाधव,गणेश भाऊ जाधव याचे लाभले,या कार्यक्रमाचे आयोजन नेश भिसे,नेहल (रावण) दामोदरे,अजित पवार, रोहन कांबळे, चंद्रकांत कुदळे, शुभम थोरात, तेजस शेलार,फिजा मिसाळ, अंजली लोंढे, संजना लोंढे सह इतर यांनी केले होते.
No comments:
Post a Comment