एकाच अपार्टमेंट मध्ये राहणाऱ्या तरुणाने केला दुहेरी हत्याकांड,आरोपी अटक.
बारामती:-बारामती शहरात नुकताच झालेल्या दुहेरी हत्याकांडाची बातमी वाऱ्यासारखी पसरली असतानाच काही तासात पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून गुन्हा दाखल केला आहे याबाबत मिळालेल्या माहितीनुसार यश सचिन वाघोलीकर वय 21 धंदा शिक्षण रा जामदार रोड खत्री पवार ईस्टेट कसबा बारामती ता बारामती जि पुणे यानी फिर्याद दिली त्यानुसार आरोपी-दिग्विजय गणेश झणझणे वय 21 रा जामदार रोड, खत्री पवार ईस्टेट कसबा बारामती बारामती शहर पोलीस स्टेशन गु .र.न. 249/2024 भा.द.वि.का.क 302 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला, दिनांक 13/04/2024 रोजी सकाळी 10/45 ते 12/30 वा सुमारास मौजे बारामती येथील जामदार रोड खत्री पवार ईस्टेंट प्लॅट नं 102 कसबा बारामती येथे
बारामती येथील जामदार रोड खत्री पवार ईस्टेट प्लॅट नं 102 कसबा बारामती येथे माझे वडील सचिन महालींग वाघोलीकर वय 48 व आई सारीका सचिन वाघोलीकर वय 40 यांचा दिग्विजय गणेश झणझणे वय 21 रा जामदार रोड खत्री पवार ईस्टेट कसबा बारामती याने आर्थीक कारणावरून धारधार हत्याराने गळा कापून त्यांचा खुन केला आहे म्हणुन माझी दिग्विजय गणेश झणझणे वय 21 रा जामदार रोड खत्री पवार ईस्टेट कसबा बारामती याचे विरूद्ध फिर्याद आहे.यावरून अंमलदार-पोसई राऊत यांनी दाखल करून या घटनेचा
तपास अंमलदार- पो नि संतोष घोळवे करीत आहे.
No comments:
Post a Comment