बापरे..आयुवेदीक मेडीकल कॉलेज येथे अॅडमिशन करून देतो म्हणून 15 लाखाची फसवणूक.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Friday, May 10, 2024

बापरे..आयुवेदीक मेडीकल कॉलेज येथे अॅडमिशन करून देतो म्हणून 15 लाखाची फसवणूक..

बापरे..आयुवेदीक मेडीकल कॉलेज येथे अॅडमिशन करून देतो म्हणून 15 लाखाची फसवणूक..
बारामती:- आयुवेदीक मेडीकल कॉलेज पतंजली  येथे अॅडमिशन करून देणे कामी  एकूण 16 लाख रूपये घेतल्याची फिर्याद दाखल झाली असून याबाबत मिळालेली माहितीनुसार फिर्यादी- राजेश सदाशिव शिंदे वय 49 वर्षे धंदा शेती व सिव्हील इंजिनिअर रा सम्यक नगर टाटिया इस्टेट पाटस रोड बारामती ता बारामती यांनी नुकताच फिर्याद दिली यानुसार आरोपी 1) संजय शकंरलाल शहा रा. नांदेड सिटी सिहंगड रोड पुणे 41, 2) प्रितम शंकरराव तिपायले रा. ग्रेव्हीला मगरपटटा सिटी डेस्टीनेशन सेन्टर हडपसर पुणे यांच्या विरोधात बारामती शहर पोलीस स्टेशन गु.र.न.336/2024 भा.द.वि. कलम 420,406 प्रमाणे गुन्हा दाखल झाला असून दि.10/05/2024 रोजी 21/35 वाजता  राजेश सदाशिव शिंदे वय 49 वर्षे यांनी दिलेल्या फिर्यादी नुसार  दिनांक सप्टेबर 2022 ते 27/12/2023 रोजी पर्यन्त माझी मुलगी ऋतुजा राजेश शिंदे हिचे बी.ए.एम.एस. ला अरोमा आयुवेदीक मेडीकल कॉलेज पतंजली फेज 2 जवळ हरीव्दार उत्तराखंड येथे अॅडमिशन करून देणे कामी माझे कडून एकूण 16 लाख रूपये वेळोवेळी बारामती सहकारी बँक शाखा बारामती येथून आर.टी.जी.एस. व्दारे व गुगल पे व्दारे (1) संजय शंकरलाल शहा रा. नांदेड सिटी सिहंगड रोड पुणे - 41,2) प्रितम शंकरराव तिपायले रा. ग्रेव्हीला मगरपटटा सिटी डेस्टीनेशन सेन्टर हडपसर पुणे यांनी घेवून त्यापैकी फक्त 1 लाख रूपये भरून उर्वरित रक्कम फि म्हणून न भरता स्वताचे फायदा करीता तिचा वापर करून सदर रक्कमेचा अपहार करून माझे मुलीची राहीलेली फि ही भरली नाही तेव्हा मी सदरची राहीलेली फि भरा अथवा माझे पैसे मला परत दया असे वारंवार विनंती 1) संजय शंकरलाल शहा रा. नांदेड सिटी सिहंगड रोड पुणे 41, 2) प्रितम शंकरराव तिपायले रा. ग्रेव्हीला मगरपटटा सिटी डेस्टीनेशन सेन्टर हडपसर पुणे याना करून ही माझे पैसे परत दिले नाहीत व फि पण न भरता 15,00,000/- रुपयाचा अपहार करून माझी फसवणुक केली आहे व मलाच शिवीगाळ दमदाटी केली आहे. म्हणून माझी 1) संजय शंकरलाल शहा रा. नांदेड सिटी सिहंगड रोड पुणे 41,2) प्रितम शंकरराव तिपायले रा. ग्रेव्हीला मगरपटटा सिटी डेस्टीनेशन सेन्टर हडपसर पुणे याचे विरूध्द कायदेशीर फिर्याद दाखल  मपोसई देशमुख मॅडम यांनी करून घेतली,तपास  मपोसई देशमुख मॅडम करीत असून  पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी- पो नि घोळवे कामकाज पाहत आहेत.

No comments:

Post a Comment