सौ.सुनेत्रा वहिनी पवारांच्या समर्थनासाठी महिलांनी झळकविले बारामतीत बॅनर..
बारामती:-बारामती लोकसभा निवडणुकीत नुकताच राष्ट्रवादी कॉग्रेस च्या सौ. सुनेत्रा वहिनी अजित पवार यांचा पराभव झाला सुनेत्रा वहिनी साठी राष्ट्रवादी कॉग्रेस महिला आघाडीच्या वतीने भरपूर प्रयत्न करून मतदान करण्यासाठी प्रचार केला होता पण दुर्दैवाने यामध्ये यश मिळू न शकल्याने खचून न जाता पुन्हा उभारी घेऊन पक्षासाठी काम करणार असल्याचे जिद्द बाळगून बारामती शहरात महिलांनी वहिनी व दादा यांच्या साठी बॅनर लावून आम्ही आपल्या सोबत आहोत हे दाखवून देण्याचा प्रयत्न केला असल्याचे दिसत आहे, यावेळी बॅनर वर "पराभवामध्ये तुमची साथ सोडावी,एवढी गाठ आमची सैल नाही आम्ही
समर्थक तुमच्या कर्तुत्वाचे सत्तेसाठी बांधील नाही."अशी ओळ लिहून बॅनर बाजी करण्यात आल्याचे सौ.अनिता गायकवाड,सौ.श्रद्धा सोमाणी,रेहाना शेख,सौ.विजयालक्ष्मी अल्लोगी,ललिता जाधव,सुवर्णा गायकवाड,मीना गोरे,कमल हिंगणे,सुनिता मोटे,पुष्पा देवकाते,विजयालक्ष्मी काळे,सुरेखा सोनवणे,शारदा दराडे,विजया खटके,दमयंती हेगडे,सुनिता जगताप,ज्योती गाडे,सुनिता पवार
मंदा अमरुळे,संगिता पाटोळे,चैत्राली उबाळे,उषा भोसले,रेखा ढोबळे,पिंकी मोरे,दिपीका जाधव,सुनिता माळवे,कविता खरात,ज्योती जाधव,निता देवकाते,वैष्णवी गायकवाड,आशा उगले,रत्नकला लोहकरे,आशा आटपाटकर,
लक्ष्मीप्रभा करे,माधुरी बांदल,सोनाली यादव व सर्व आजी-माजी महिला पदाधिकारी यांच्या उपस्थित सांगण्यात आले.
No comments:
Post a Comment