खळबळजनक..नामांकित बँकेचा गोल्ड लोन घोटाळा भलताच चर्चेत...
बारामती:-नुकताच एका नामांकित बँकेच्या गोल्ड लोन घोटाळा प्रकरण चांगलेच चर्चेत आले आहे, असे अनेक वेळा या बँकेत घोटाळा झाला पण पुढे ते दाबले गेले असेच आणखी एका प्रकरणाला **बळ मिळत आहे, नामांकित बँकेत गोल्ड लोन घोटाळा प्रकरणी वसुली झाली असली तरी राजीनामा मात्र नाही पण, सर्वात जास्त अनेकदा या बॅंकेत घोटाळा झाला तेव्हा जातीवाद बघून राजीनामे झाले,मात्र आत्ता काय याचा प्रश्न ग्राहकांना पडला असून,ग्राहकांच्यात खळबळ माजली आहे, याप्रकरणी लवकरच कारवाईची मागणी होणार असून या बँकेवर असणारा विश्वास मात्र उडत चालल्याचे दिसत असून पूर्वीची असलेली विश्वासहर्ता आत्ता उरलेली नसल्याचे ग्राहक बोलताना सांगत आहे. याबाबत काय कारवाई होते हे पाहणे गरजेचे असून गोल्ड लोन च्या नावाखाली लाखो रुपये घोटाळा करण्याला पाठीशी घालून आपल्या बँकेचे नाव कुठेही येऊ नये अशी मात्र तयारी केली असल्याचे कळतंय,याबाबत अधिक माहिती लवकरच.
No comments:
Post a Comment