शहरातला तो मोठा पदाधिकारी कोण ज्याने युवा नेत्याची खाल्ली चापट.!मात्र याची चर्चाच झाली दहापट.!!
बारामती:-नुकताच एका शहरातील पदाधिकारी यांना युवा नेत्याने चापट मारल्याची पोस्ट व्हायरल झाली,यामध्ये तर्क वितर्क काढण्यात आले, यामागे नक्की काय कारण असू शकते, मारलं हे बरंच झालं, मार खाणारा कोण,नक्की मारलं का की फक्त अफवा, वरच्या आळीचा की खालच्या आळीचा,पदाधिकारी चुकीचा वागला असेल अश्या एक ना अनेक शंका व्यक्त होताना ऐकावयास येत होत्या,खळबळ जनक बातमी वाऱ्यासारखी चर्चेचा विषय होऊन गेली, चौका चौकात मात्र चर्चा चांगलीच रंगली मात्र हे कोण हे कोडं कोडंच राहिलं पण हे सत्य आहे मात्र नक्की, शेवटी स्वाभिमान महत्वाचा असतो आणि निष्ठा महत्वाची हे कळण्यासाठी व तसे काम केले तर त्याच फळ चांगलंच मिळते पण जर चुकीचे झालं तर त्याला माफी नाही हे मात्र यावरून दिसून आलं असल्याचे अनेकांनी बोलून दाखविले.मात्र याची कुजबुज सगळीकडे होत राहिली.
No comments:
Post a Comment