बारामती नगरपरिषदेच्या विद्युत विभागात नागरिकांच्या तक्रार निवारणासाठी विशेष IVR फोन क्रमांकाची सोय..
बारामती:- बारामती नगरपरिषदेच्या विद्युत विभागात दिव्यांचे देखभाल दुरुस्ती चे काम पाहणाऱ्या समुद्र इलेक्ट्रिकल कंपनी मार्फत नागरिकांच्या तक्रार निवारणासाठी विशेष IVR फोन क्रमांकाची सोय केली आहे,तक्रारी साठी फोन क्रमांक
8587806444 या क्रमांकावर आपली तक्रार सुट्टीचे दिवस सोडून कार्यालय वेळेत म्हणजे सकाळी 10.30 ते सायंकाळी 6 पर्यंत करता येईल कर्मचारी त्याची नोंद घेतील. इतर वेळेत आपण केलेली तक्रार रेकॉड होईल व नंतर त्याची नोंद होईल
आवश्यक बाबी
1.तक्रार असलेल्या आपल्या भागाचा डिटेलपत्ता
2.इलेक्ट्रिकल पोल वरील नप ने चिटकवलेला पोल क्रमांक या दोन बाबी सांगितल्यास तक्रार लवकर दुरुस्त करण्यास मदत होईल असे क्रमांक पोल ला लावले आहेत.
No comments:
Post a Comment