वर्ल्ड धनगर सोशल ऑर्गनायझेशन आयोजित पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जागतिक जयंती महोत्सवनिमित्त गुणगौरव समारंभ..निखिल विठ्ठल बाराते राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्काराने सन्मानित.!
बारामती:- रयत भवन बारामती येथे वर्ल्ड धनगर सोशल ऑर्गनायझेशन आयोजित पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जागतिक जयंती महोत्सव समितीच्या वतीने केलेल्या २९९ व्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती २०२४ आणि गुणगौरव समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून शेतकरी नेते मा.खा.राजुशेट्टी साहेब, मा.युगेंद्र दादा पवार, मा.श्री.सतीश मामा खोमणे, मा.योगेश राजे होळकर ( वाफगाव ), श्री.दशरथ राऊत, मा.श्री.शशिकांत तरंगे, श्री.बबनराव आटोळे, सनी पाटिल देवकाते श्री.गोविंद देवकाते, श्री.महेंद्र खटके,श्री.प्रकाश घोळवे,मा.नारायन माने (अव्वर सचिव गृह मंत्रालय मुंबई ), मा.रमेश ढवळे ( उद्योगपती मुंबई ) ॲड. गुलाबराव गावडे, अप्पासाहेब आटोळे मा.सदस्य जिल्हा परिषद पुणे मा.पोपटराव गावडे ( अध्यक्ष, बारामती तालुका दुध महासंघ) ,मा.गजानन भगत (जनसंपर्क अधिकारी मानव संरक्षण समिती महाराष्ट्र), श्री.महादेव सातपुते, प्रा. अजय गाढवे, प्रा.संभाजी साबळे, श्री.किसनराव आटोळे, श्री.सोपानराव आटोळे, श्री.रामराव घोडस्कर महाराज, किशोर धनगर (दिल्ली), धोंडीबा गडदे (कर्नाटक), शिवाजी डमाळे साहेब प्रदेशाध्यक्ष सैनिक समाज पार्टी , सनी देवकाते, सुनील देवकाते, राजाभाऊ झारगड, गणपत देवकाते, विठ्ठलराव देवकाते, कल्याणीताई वाघमोडे, महादेव दडस सर, मारकड सर, राजाराम गावडे सर, श्री. लक्ष्मण तात्या रांधवण, श्री.कुंडलिक धुमाळ, श्री.चंद्रकांत वाघमोडे, श्री.आप्पासाहेब रांधवण, श्री.समाधान गाढे, डी .जी. माळशिकारे, अण्णासाहेब धवडे, अनिलराव आटोळे , दत्तात्रय पवार, बाळासाहेब आटोळे, पोपटराव पवार, सतिशराव माळशिकारे, अनिल आवाळे , भगवानराव माळशिकारे, तानाजीराव मराडे, राजू धुमाळ, ज्ञानदेव धुमाळ माऊली,मच्छिंद्र आटोळे, सुरेश बिबे,गणेश गाढवे,राजेंद्र धुमाळ ,संतोष आटोळे, मोहन आटोळे, भिमराव खडतरे, राजेंद्र धुमाळ, संजय बोरसे , खोमणे सर व इ. मान्यवर उपस्थित होते तसेच महाराष्ट्रातील विविध जिल्हातून तसेच कर्नाटक, मध्य प्रदेश आणि दिल्ली मधून सत्कार मूर्ती आणि समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते,कार्यक्रम खूप छान पद्धतीने पार पडला.
*वर्ल्ड धनगर सोशल ऑर्गनायझेशन चे पुणे जिल्हा उपाध्यक्ष पदी श्री. निखिल बाराते बारामती यांची नियुक्ती करण्यात आली .*
No comments:
Post a Comment